Vishnu Manohar Nagpur : शेफ विष्णू मनोहर 2 हजार किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये शिरा बनवायला सुरुवात
नागपूरच्या कोराडीमध्ये जगदंबा महालक्ष्मी मंदिरात ६ हजार किलोंचा शिरा बनवायला सुरुवात, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 2 हजार किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये हा शिरा बनवत आहेत.