Chandrashekhar Bawankule : Pankaja Munde नाराज?बावनकुळे म्हणतात,त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय.. पंकजा मुंडेंचं भाषण मी संपूर्ण ऐकलं आहे.. त्या असं काही बोलल्या नसून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं ते म्हणालेत.. भाजप पक्ष माझ्या पाठिशी असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्याचं बावनकुळे म्हणालेत..