Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला

Continues below advertisement

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. ऑनलाईन बुकिंग प्रणाली बंद असल्यानं प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावं लागणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram