Anil Deshmukh : नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी CBI दाखल; कारण अस्पष्ट
अनिल देशमुखांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज CBI च पथक दाखल झालं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशमुख हे गायब आहेत आणि ED ला ही त्यांंनी अजून दाद दिलेली नाहीए. परंतु आज थेट CBI चे पाच ते सहा अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.