CAA Support Rally | नागपूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा | ABP Majha
नागपूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येतोय. यशवंत स्टेडिअम ते संविधान चौक असा हा मोर्चा असेल. या मोर्चात महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेत. या मोर्चातून हा कायदा देशहिताचं असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.