Black Idli Nagpur : नागपुरात मिळतेय चक्क काळी इडली, चव चाखलीय का?

Continues below advertisement

Black Idli In Nagpur : मुळची दक्षिण भारतातली मात्र आता अखिल भारतीय खाद्यपदार्थ म्हणून रोज कोट्यवधी भारतीयांकडून खाल्ली जाणारी इडली मुळात पांढऱ्या रंगाची असते. मात्र नागपुरात एका प्रयोगशील इडली प्रेमीने चक्क काळी इडली तयार केली आहे. ही इडली नागपूरकरांच्या पसंतीसही उतरली आहे. "चारकोल इडली" नावाने ही काळी इडली सध्या नागपुरात प्रसिद्ध झाली आहे. या इडलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.  करत आहे. गलेलठ्ठ पगाराची मोठ्या हॉटेलची नोकरी सोडून इडलीत प्रयोग करणारे अण्णा रेड्डी यांनी नागपुरात काळी इडली तयार केली आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram