Nagpur : भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी करण यादवची एकाला बेदम मारहाण
abp majha web team
Updated at:
22 Jan 2023 09:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरमधील भाजप नेते मुन्ना यादव यांचा मुलगा आणि भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी करण यादव याने एकाला बेदम मारहाण केलीये... खासदार क्रीडा महोत्सवातील क्रिकेट सामन्यात किरकोळ कारणावरून सामन्याच्या स्कोअररला मारहाण करण्यात आलीये.. या प्रकरणी करण यादववर कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय..