Nagpur : आज रस्ता रोखला, यापुढे मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही : Chandrashekhar Bawankule

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं नागपुरात आंदोलन, चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात, रास्तारोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं; आज रस्ता रोखला, यापुढे मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा बावनकुळे यांनी सरकारला दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram