Nagpurभरवीर ते इगतपुरी टप्पा फेब्रुवारीत सुरु होणार,इगतपुरी ते आमने टप्पा सुरु होण्यास जुलै उजाडणार
Continues below advertisement
या महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा टप्पा फेब्रुवारी २०२४मध्ये सुरू होणार आहे, तर उर्वरित इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमने हा टप्पा जुलै २०२४मध्ये खुला होणार आहे. सध्याच्या घडीला मुंबईहून नागपूरला जायचं असेल तर मुंबई-नाशिक महामार्गानं इगतपुरीला जावं लागतं, तिथून भरवीर गाठून मग समृद्धी महामार्ग धरावा लागतो. यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. मात्र या टप्प्याला उशीर होण्याचं कारण म्हणजे इगतपुरी ते आमने हा भुगोल अतिशय डोंगराळ आहे. त्यामुळे तिथं बांधकाम करायला बराच वेळ लागतोय.
Continues below advertisement