Bharat Gogawale On Sanjay Raut : आमच्या बापांमध्ये हिम्मत होती म्हणून आम्ही तयार झालो आहोत
संजय राऊत यांच्याकडे मसाला काही नाहीय त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या सध्या ते हतबल आहेत त्यामुळे त्यांना बोलू द्या आम्ही कामानं उत्तर देऊ असं भरत गोगावले यांनी म्हणटलं