Be Positive | एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, नागपूर पोलिसांचं भरोसा सेल
घरी एकटे राहणाऱ्या आणि लसीकरण न झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे.. व्हॅक्सिनेशनसाठी केंद्रावर पोहचू न शकणाऱ्या एकट्या ज्येष्ठांसाठी नागपूर पोलिसांचे भरोसा सेल आणि दामिनी पथक कामाला लागले आहे.