Nagpur बँकेकडून शेतकऱ्यांची जमीन लिलावाची प्रक्रिया पुन्हा सुरु, बच्चू कडूंचं आंदोलन

Continues below advertisement

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावासंदर्भातली तहकूब केलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आलीये..दरम्यान नागपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांकडून लिलावासंदर्भातली नोटीस बजावण्यात आलीये ..याप्रकरणी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतलीये... प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आंदोलन केलं जाणार आहे.. स्वतः बच्चू कडू या आंदोलनात सहभागी होणार आहे.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram