Nagpur : पोटात कीटकनाशक गेल्याने चिमुरड्याचा मृत्यू, एक चूक चिमुकल्याच्या जीवावर
घरातल्या चिमुकल्यांची काळजी घेताना थोडीही चूक झाली तर त्याचे परिणाम किती भयंकर असतात याचा प्रत्यय नागपुरातील पाटील कुटुंबियांना आला आहे. शेतीकामासाठी आणलेल्या कीटकनाशकामुळं घरातील 15 महिन्यांच्या मुलाचा जीव गेलाय.
Tags :
Nagpur