Babanrao Taywade On Dhananjay Munde : धनंजय मुंडेचं सार्वजनिक,राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर..

- आमची भूमिका स्पष्ट आहे की धनंजय मुंडे दोषी आढळत असतील आणि आरोप सिद्ध होत असतील तर जी शिक्षा द्यायची ती द्यावी
- पण ठोस पुरावे नसताना एखाद्यचे सार्वजनिक आणि राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही
- मुंडे यांनी सर्व आरोपांचे उत्तर दिले आहे,त्यामुळे अंजली दमानिया यंचे समाधान झालं असेल
- पण आरोपांमद्ये तथ्य नसेल तर कोणीही राजकीय नेत्यावर करू नये अशी आमची भूमिका
- आता शंकेला वाव आहे,त्या स्वतःला एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणतात,आहेत, जाणून बुजून टार्गेट करत असतात
- त्यांचे आरोप कुठेही सिद्ध झाले नाही म्हणून आरोप लावण्यापूर्वी विचार करावा
- अंजली दमानिया यांनी लावलेले आरोप कधीही सिद्ध झाले नाही
- टार्गेट करणे आम्हाला पटत नाही
- खरे असेल तर धनंजय मुंडे यांनी कडक शिक्षा द्यावी
- ओबीसी महासंघाची भूमिका आहे की कुठल्याही प्रकारचा दोष नसताना एखाद्या प्रकारचे ओबीसी नेत्यांवर सार्वजनिक जीवन संपविण्याचे आम्ही सहन करणार नाही आणि गरज पडल्यास आम्ही पावले उचलू

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola