Atul Bhatkhalkar : नाना पटोलेंकडे मसालाच नाहीये, तर संजय राऊतांची अवस्था मरकट
Continues below advertisement
संजय राऊत आधीच मरकट त्यात मद्य पायले या शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर संजय यांच्या बॉम्ब फोडण्याच्या विषयाला घेऊन टीका केली नाना पाटोले यांच्याकडे कोणतेही विषय नसल्याने ते भाजपवर सरकार मधील मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे मसाला पुरवल्याचे आरोप करत आहे
Continues below advertisement