Ashish Deshmukh vs Anil Deshmukh :पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशमुख काका-पुतण्यामध्ये चढाओढ
शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर आहेत ... वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गोपालपूर आणि म्हसाळा या ठिकाणी घेतलेल्या जमिनीची ते पाहणी करणार आहेत... दरम्यान शरद पवारांच्या नागपूर दौऱ्यामुळे देशमुख काका-पुतण्यांमध्ये राजकीय चढाओढ पाहायला मिळतेय.... शरद पवार आमच्या शेतजमिनीची पाहणी करणार असा दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केलाय तर शरद पवार 'आशिष देशमुखांच्या शेतजमिनीची पाहणी करणार की नाही हे अद्याप निश्चित नाही अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलीय..