Anil Parab on Shambhuraj Desai : शंभूराज देसाई अडचणीत, महाबळेश्वरमध्ये वैध्य बांधकामाचा आरोप

Continues below advertisement

शिंदे-फडणवीस सरकारचे ५ मंत्री मविआच्या निशाण्यावर

एकनाथ शिंदे, सत्तार, राठोड, सामंतांनंतर, शंभूराज देसाई निशाण्यावर

विनापरवानगी घराचं बांधकाम केल्याचा शंभूराज देसाईंवर आरोप

बांधकामाचा उल्लेख सातबाऱ्यावर नसल्याचा ठाकरे गटाचा आरोप

महाबळेश्वरमधील नावली येथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram