Nagpur : शरद पवार यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर Anil Deshmukh, काय आहे संदेश?

नागपूर विमानतळावर शरद पवार यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आलेत. त्यावर कोठडीत असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं छायाचित्र ठळकपणे दिसतंय. देशमुख यांना अटक झाल्यानंतरही पवार यांनी त्यांचं वारंवार समर्थन केलंय. या पार्श्वभूमीवर हे फलक लक्ष वेधून घेतायत. याबाबत माहिती देतायत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola