Ambadas Danve : मी नाराज नाही, पक्ष बळकट करणं महत्वाचं, उमेदवारी जाहीर न झाल्यानंतर प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
27 Mar 2024 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmbadas Danve : मी नाराज नाही, पक्ष बळकट करणं महत्वाचं,अंबादास दानवेंना उमेदवारी नाही
सर्वांची मतं जाणून घेऊन उमेदवारी जाहीर, निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो, पण पक्ष बळकट करणं महत्त्वाचं, अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर न झाल्यानंतर दानवेंची प्रतिक्रिया.