Parth Pawar : Ajit Pawar यांचे सुपूत्र पार्थ पवार नागपुरात, काय आहे कारण? ABP Majha
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आज नागपुरात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. यावेळी पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं पाहुयात