Ajit Pawar on TET Exam : टीईटी परीक्षेत अभ्यास करणारे पास झाले, कॉपी करणारे नापास झाले
टीईटी परीक्षेत ज्याने कॉपी तो पास झाला आणि ज्याने अभ्यास केला तो नापास झाला. यामधे काही नेत्यांचा देखील सहभाग आहे का? कारण त्यांची मुले देखील आहेत अशी माहिती आहे. मी 7 प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न डावलन्यात आले आहेत. ते प्रश्न सुची मधून काढून टाकण्यात आले आहेत अशी शक्यता आहे