Ajit Pawar : किती नालायकपणा कराल? कुठे पापं फेडाल? आमदार निवासातील 'त्या' व्हिडाओवर अजितदादा संतापले
ध्या नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अनेक राजकीय पक्षांकडून विविध मुद्यांवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केलाय. यात एक वेटर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.
Tags :
Maharashtra State Assembly Maharashtra Winter Session Ajit Pawar Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashtra Winter Session 2022 Amol Mitkari