Nitin Gadkari Call Update : नितीन गडकरींना धमकीचा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सज्ज
Continues below advertisement
मंत्री गडकरींना धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून आल्याची धक्कादायक माहिती समोर,बेळगावच्या तुरुंगात कैदेत असलेल्या जयेश कांथा नावाच्या सराईत गुन्हेगारा ने हा कॉल केल्याची माहिती. याने केरळ मध्ये जाऊन काही वर्षांपूर्वी धर्म परिवर्तन केले असल्याची माहिती ,
Continues below advertisement
Tags :
Kerala Call Conversion Threat Phone Minister Gadkari Belgaum Jail Imprisonment In Jail Jayesh Kantha