Nagpur : कामठीच्या खैरी शिवारात बनावट डिझेल कारखान्यावर कारवाई, अन्न आणि औषध प्रशासनाची धाड

Continues below advertisement

Nagpur : कामठीच्या खैरी शिवारात बनावट डिझेल कारखान्यावर कारवाई,  अन्न आणि औषध प्रशासनानं टाकली धाड, 30 हजार लिटर भेसळयुक्त डिझेल आणि पेट्रोलजन्य पदार्थ जप्त. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram