Ajit Pawar on Abdul Sattar Nagpur : अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायलाच हवा - अजित पवार

Continues below advertisement

Ajit Pawar on Abdul Sattar Nagpur : अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायलाच हवा - अजित पवार

औरंगाबादच्या सिल्लोडमधील कृषी महोत्सवावरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांचा कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर निशाणा, कृषी कार्यक्रमाच्या नावाखाली बळजबरी वसुली सुरु, अजित पवारांचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram