Nagpur Crime : नागपुरात वाढदिवसाचे पोस्टर का फाडले, असा जाब विचारत तरुणाला मारहाण : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 09:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात वाढदिवसाचे पोस्टर का फाडले, असा जाब विचारत गुंडांच्या टोळक्यांकडून तरुणाला जबर मारहाण, मारहणीची घटना सीसीटीव्हीत कैद, कळमना पोलिसांकडून मारहाण करणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरु.