Nagpur Fire : नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मोठी आग
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 07:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Nagpur Fire : नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री दोन वाजताच्या सुमारास मोठी आग लागली... या आगीमध्ये एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची मिरची जळून खाक झालीेये... त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय... काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय... मात्र या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला होता..