Nagpur : नागपुरात पतंगीच्या मागे धावताना १३ वर्षीय बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी
नागपुरात पतंगीच्या मागे धावताना १३ वर्षीय बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय... कटलेली पतंग पकडण्याचा नादात कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तर दुसरीकडे नाशिकमधील दिंडोरीत नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं दहावर्षाची मुलगी गंभीर जखमी झालीय... धामणगाव नदीच्या पुलावर संध्याकाळी सहाच्या सुमारास मामासोबत दुचाकीवर जात असताना घटना घडलीय..
Tags :
Nagpur