Nagpur - Umred मार्गावर विहीरगावजवळ रात्री झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू :ABP Majha
Continues below advertisement
नागपूर-उमरेड मार्गावर विहीरगावजवळ रात्री झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. अड्याली फाट्याजवळ भरधाव तवेरा कारनं ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात तवेरा गाडीचा चक्काचूर झाला. त्यात एक महिला आणि पाच पुरुषांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement