Zeeshan Siddique :अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचं नुकसान,ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे MVAकमकुवत

Continues below advertisement

महत्त्वाचे नेते सोडून जात आहेत याचा पक्षाने विचार करायला हवा. कोणत्या कारणास्तव ते जात आहेत त्याच्यावर पक्षात चर्चा व्हायला हवी, असं काँग्रेसचे आमदार नेते झिशान सिद्दिकी यांनी म्हटलंय. तसंच सध्या मी काँग्रेसमध्येच असून कोणत्या पक्षात जाण्याचा विचार केेलेला नाही, असंही त्यांनी म्हटलं. अंतर्गत गटबाजी आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमुळे नुकसान होत आहे, असा दावाही त्यांनी केला. त्यांच्या बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram