कोरोनामुळे सराफा बाजाराला मोठा फटका बसलाय. कारण ऐन लग्न सराईत सोन्याच्या किंमती वाढल्यानं सोन्याच्या विक्रीत तब्बल ६० टक्क्यांनी घट झाली आहे.