Mumbra : अग्निवीरच्या भरतीसाठी मुंबईत गेलेल्या धूळ्यातील तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू
'अग्निवीर'च्या भरतीसाठी मुंबईत जाणाऱ्या वडजाई येथील तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. या धडकेनं त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडली आहे. रामेश्वर देवरे असं या तरुणाचं नाव आहे.