Yes Bank | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 31 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक
Continues below advertisement
येस बँक गैरव्यवहार प्रकरणी अखेर राणा कपूर यांना ईडीने अटक केली आहे. पहाटे 4 वाजता राणा कपूर यांना अटक झाल्याची माहिती मिळतीय. काल दुपारपासून राणा कपूर यांच्या लोअर परल इथल्या कार्यालयामध्ये ईडीकडून राणा यांची चौकशी सुरु होती.
Continues below advertisement