Uddhav Thackeray : राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची आवश्यकता नसते : उद्धव ठाकरेंची मिश्किल टिपण्णी

मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर आरोपांचे फटाके फोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर सूचक वक्तव्य केलं. राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची आवश्यकता नसते, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिली. काही लोक दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असं म्हणतायत, ते पाकिस्तानवर बॉम्ब कधी टाकतात त्याची आपण वाट पाहतोय, असा टोला त्यांनी लगावला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola