फुटपाथवर जगणाऱ्या दोघा चिमुरड्यांची हॅलिकॉप्टर स्वारी, यश मानेनी केलं चिमुरड्यांचं स्वप्न साकार!

Continues below advertisement

नालासोपारा येथील यश माने या तरुणानं दोन गरीब चिमुरड्यांचं स्वप्न साकार केलं आहे. या चिमुरड्यांची हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा होती. त्या दोघांमध्ये सुरु असलेला संवाद यश मानेनं ऐकला. त्यानंतर यशनं स्व:खर्चातून त्या दोन चिमुरड्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवली. रवी वेलपट्टी आणि अंजली मोडेम अशी या चिमुरड्यांची नावं आहेत. हेलिकॉप्टरची सफर करायला मिळाल्यामुळं दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता. यश दरवर्षी गरीब मुलांना हेलिकॉप्टरची सफर घडवत असतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram