Yakub Memon यांच्या कबर सुशोभीकरण प्रकरणी डीसीपी चौकशी करणार, उपायुक्त निलोत्पल चौकशी करणार

Continues below advertisement

मुंबई बॉम्बस्फोटातला गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण केल्याचा प्रकार एबीपी माझानं समोर आणल्यानंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जागं झालंय. माझाच्या बातमीनंतर पोलिसांच्या एका पथकानं काल रात्रीच मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये जाऊन वस्तुस्थिती तपासल्याची माहिती मिळतेय. तर महापालिकेचे अधिकारीही आज कब्रस्तानमध्ये जाऊन पाहणी करणार असल्याचं कळतंय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram