Yakub Memon : याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण, 'माझा'च्या बातमीनंतर यंत्रणा कामाला
मुंबई बॉम्बस्फोटातला गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण केल्याचा प्रकार एबीपी माझानं समोर आणल्यानंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जागं झालंय.