Worli Dahihandi : वरळीच्या जांबोरी मैदानात भाजप दहीहंडी उभारणार, रंगणार राजकीय दहीहंडी
abp majha web team
Updated at:
28 Aug 2023 04:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा पुन्हा रंगणार राजकीय दहीहंडी रंगणार आहे, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजप पुन्हा आव्हान देणार आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजप दहीहंडी उभारणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेला यांनी घोषणा केलीय.