Lovegrove Pumping Station: पंपिंग स्टेशनचं काम कसं चालतं ?
Continues below advertisement
Lovegrove Pumping Station: मुंबईतले सर्वात मोठे आणि सर्वात जुने पम्पिंग स्टेशन म्हणजे वरळीचं लव्ह ग्रोव्ह पम्पिंग स्टेशन. याच पम्पिंग स्टेशनला आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि तिथल्या सफाई कामाची पाहणी केली. पावसाळ्यात अनेकदा आपण पम्पिंग स्टेशन बंद पडल्यानं मुंबई तुंबली असं ऐकतो. पण हे पम्पिंग स्टेशन म्हणजे नेमकं काय असतं आणि तिथे कशा प्रकारे समुद्राचं पाणी अडवलं जातं हे तुम्हाआम्हाला फारसं ठाऊक नसतं. त्यामुळं पम्पिंग स्टेशन्सचं महत्त्व सांगणारा आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा रिपोर्ट.
Continues below advertisement