Shivaji Park Ladies Shivsainik : शिवाजी पार्कवर महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने यायला सुरुवात
abp majha web team
Updated at:
05 Oct 2022 06:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीनाताई ठाकरे स्मूती स्मारकासमोर आत जाणाऱ्या शिवसैनिकांची मोठी गर्दी झालेली.. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख यळकोट-यळकोट जय मल्हारच्या घोषणा देत आणि ढोल-ताशे, महिलांची फुगडी खेळत शिवाजी पार्कात प्रवेश करताय..