Women Safety in Mumbai : बाई आणि मुंबई; एबीपी माझाचा Reality check; मुंबईत खरंच महिला सुरक्षित आहेत?

मायानगरी मुंबई.. २४ तास डोळे उघडे ठेउन जागं असलेलं हे शहर.. या शहरातल्या सुरक्षित वातावरणाला, पुरोगामित्वाला तडे जाणाऱ्या काही घटना घडल्या आणि इथल्या सामान्य स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला... प्रश्न विचारल्यावर प्रशासनानं गस्ती पथक, निर्भया पथक, स्कॅन कोड वगैरे योजनांची जंत्री वाचली... पण प्रत्यक्षात या योजना किती ताकदीनं राबवल्या जातायत?.. त्यांची ग्राऊंड रिअॅलिटी काय?... अपरात्री मुंबईच्या रस्त्यावर एकट्या-दुकट्या बाईची काय अवस्था होते?.. हे आमच्या प्रतिनिधींनी थेट ग्राऊंड झीरोवर जाऊन तपासलं... त्यात काय वास्तव समोर आलं पाहुया..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola