कल्याण रेल्वे यार्डात महिलांचं पथक तैनात; देखभाल, दुरुस्ती, परीक्षण करणार
कल्याण रेल्वे यार्डात महिलांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. या पथकात दहा महिलांचा समावेश आहे. मालगाडीची देखभाल, दुरुस्ती, परीक्षणही महिलाच करणार आहे.