Navy Marathon : मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांड नेव्ही हाफ मॅरेथॉन, देशभरातील धावपटूंचा सहभाग
abp majha web team
Updated at:
20 Nov 2022 07:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांड नेव्ही हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. देशभरातील धावपटूंनी यात सहभाग घेतलाय.. ही मॅरेथॉन स्पर्धा ३ गटात पार पडतेय... मुंबईतील आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह , नेहरू तारांगण आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स करून आझाद मैदानात ही स्पर्धा पूर्ण होणार आहे. नेव्हीमार्फत विजेत्यांना आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहेत..