Nagpur Adhiveshan | विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता
मुंबई : विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता आहे. नागपुरात अधिवेशनाची तयारी करण्यास कमी वेळ उरल्यामुळे अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईत आणि 2021 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. मंगळवारी होणाऱ्या BAC मध्ये याबाबत निर्णय घेण्यात येऊ शकतो.