Vaccine : ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळणार का? केंद्राकडून अडवणूक होण्याची शिवसेनेला भीती
Continues below advertisement
Corona Vaccination : देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना लसीच्या डोसची संख्या 17.70 कोटींहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासांत 17.70 लाख लसीचे डोस देण्यात आले. जागतिक स्तरावर सध्या भारत सर्वात जलद वॅक्सिनेशन करणारा देश आहे. भारतात 17 कोटी लसीचे डोस 114 दिवसांमध्ये देण्यात आले आहे. तसेच हा आकडा गाठण्यासाठी चीनला 119 दिवसांचा कालावधी लागला होता आणि अमेरिकेनं हे लक्ष्य 115 दिवसांमध्ये गाठलं होतं.
Continues below advertisement