Ajit Pawar on Sandeep Deshpande Attack : सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार : अजित पवार
Continues below advertisement
मी कोणालाही घाबरत नाही, मी माझं काम करत राहणार.. असल्या हल्लेखोरांना मी भाव देत नाही.. रूग्णालयातून निघाल्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया.. हिंदुजा रुग्णालयात देशपांडेंवर उपचार.
Continues below advertisement