Sanjay Raut VS Narayan Rane : राणेंची सरन्यायाधीशांकडे तक्रार करणार : नारायण राणे

Continues below advertisement

संजय राऊतांना पुन्हा जेलवारी घडवणार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा संजय राऊत यांना इशारा. २६ डिसेंबर च्या सामनाच्या अग्रलेखाचे कात्रण जपून ठेवलं आहे. १०० दिवस जेल मध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेल वारी घडवणार कणकवलीत नारायण राणेंचं वक्तव्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram