MNS BJP : मनसे - भाजपची chemistry जुळणार? देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर बाळा नांदगवकर म्हणाले
abp majha web team
Updated at:
12 Oct 2021 08:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटी नंतर राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजपच्या युती बाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पर्शवभूमीवर ही भेट झाली असल्याचा अंदाज आहे.