Salary of Mumbai Police | मुंबई पोलिसांचे पगार आता HDFC बँकेत होणार! काय आहे कारण?
गेल्या सरकारमध्ये मुंबई पोलिसांचे पगार अॅक्सिस बॅकेत जमा व्हायचे. मात्र, आता मुंबई पोलिसांची खाती अॅक्सिसमधून एचडिएफसी बँकेत वळवण्यात आली आहेत. यासाठी एचडिएफसी सोबत करारही करण्यात आला आहे. बँकांच्या खातेबदलीच्या या निर्णयानं पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध फडणविसांचं राजकारण समोर आलंय.