Sachin Vaze | सचिन वाझे यांच्या अटकेवर मुख्य़मंत्री गप्प का? : प्रवीण दरेकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Mar 2021 05:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन वाझेंच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांचा भडीमार केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणावर गप्प का? तसंच सचिन वाझेंवर आता तरी निलंबनाची कारवाई होणार का? असे सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी विचारलाय.